ads

Punyanagari Epaper

SOCIALIZE IT ⇨
Punyanagari | Punyanagari Epaper | Marathi Newspaper | Punya Nagari | Punyanagari News Paper | Punyanagari Epaper | पुण्यनगरी मराठी पेपर

Punyanagari Epaper


Punyanagari is another Marathi newspaper; which is the Second most popular Marathi Newspaper in the Maharashtra. This newspaper first published in the year of 1991. Punyanagari covers all news including business, entertainment, culture, science, career, technology and many more. Recently Punyanagari started the Online Copy that means Punyanagari Epaper. You can read Today's Newspaper Copy or edition Online without any registration. Edition's published by Punyanagari are: Kolhapur, Dhule, Nagpur, Pune, Jalgaon, Mumbai, Satara, Solapur, Latur, Nashik, Aurangabad, Akola, Amaravati, Ahmednagar

Name of Newspaper : Pudhari
Editions :  Kolhapur, Dhule, Nagpur, Pune,
Jalgaon, Mumbai, Satara,
Solapur, Latur, Nashik, Aurangabad,
Akola, Amaravati, Ahmednagar
Language : Marathi
Country : India
Official Website : http://epunyanagari.com/
Epaper Website http://epunyanagari.com

List of the Marathi Newspapers:

1 comment:


 1. अनुभव.

  दिनांक ३० ऑगस्ट २०२०. सकाळी ७.३० वाजताच फोनची रींग खणखणली... मी फोन घेतला. तर नांदेड वरून एक ७३ वर्षीय निवृत्त प्रा. विलास कुमठेकर सर बोलत होते. सुरुवातीला त्यांनी माझं हार्दिक अभिनंदन केले . पण मला काही संदर्भ लागला नाही. ते भरभरून बोलत होते. त्यांनी आजच्या दैनिक पुण्यनगरीतील माझ्या लेखाबद्दल माझं तोंडभरून कौतुक केले . माझ्यासाठी तो एक अविस्मरणीय क्षण होता. सुरुवातीला मला काय बोलावं ते कळेनाच... मी अगदी भारावून गेले. एक तर लेख प्रकाशित झाल्याचा आनंद आणि दुसरं म्हणजे समाजातील जागरूक नागरिकांकडून मिळणारी पोहोचपावती. सरांनी मला भरभरून आशीर्वाद दिले. त्यांचा शैक्षणिक आलेख हि सांगण्यास ते विसरले नाहीत, जो मला फार प्रेरणादायी वाटला. शिवाय मुंबईला आकाशवाणीवर आल्यावर मला आवर्जून भेटणार आहेत असं ही म्हणाले. तुम्ही फार छान लिहिता .. असच सतत लिहीत राहा. समाजातील सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडा . जनसामांन्यांच्या मनाला हात घालण्याची धार मला तुमच्या लेखणीत दिसली. गुरुगोविंद सिंगांच्या समाधीजवळ मी आता बसलो आहे, आणि तिथूनच तुला फोन केला आहे. असं बोलून आणि भरभरून आशीर्वाद देऊन त्यांनी फोन ठेवला. मी एकदम स्तब्ध . खूप आनंद झाला. फोन ठेवते न ठेवते तोच दुसरी रिंग... आता फोन आमरावतीवरून होता...थोड्या वेळानी औरंगाबाद ... देऊळगाव - उस्मानाबाद ....लातूर ... बीड ...कोल्हापूर... पंढरपूर ... अंतरवाली - जालना ...भुईंज- सातारा.. सांगली...मुंबईतील सर्वसामान्य नागरिक ...इतकच काय विशाखापट्टणम वरूनही फोन आला ... आता तर मला सर्व वाचकांची नावं ही लक्षात नाहीत... काहींचे फोन लागले नाहीत तर त्यांनी व्हॅट्सप वरून तर काहींनी मेसेज करून तर काहींनी इ - मेल वरून हि प्रतिक्रिया कळविलीच ... त्यातील काही वाचक तर सामाजिक समस्या घेऊन मॅडम तुम्ही या विषयावर लिहा. सरकारपर्यंत आमचा हा विषय मांडा असा आग्रह करत होते.....
  मी विचारात पडले ... दैनंदिन पेपर वाचणे हा माझा नेहमीचा शिरस्ता ... परंतु एक वाचक आणि लेखक म्हणून माझा आजचा अनुभव वेगळा होता.. या सगळ्यातून एकाच गोष्ट अधोरेखीत होत होती कि लोकांच्या मनातील भावना कुणीतरी मांडणारा लेखक त्यांना मिळाला कि असा भरभरून प्रतिसाद मिळतो. शिवाय प्रत्येकानी प्रतिसादामधे वास्तव परिस्थितिचे विवेचन केले आहे असे आवर्जून सांगितले होते. एका क्षणात मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचले. तसा पेपर मध्ये लेख देण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न ...आणि तो लेख हि सरळ संपादकीय च्या पेज वर छापला गेला म्हंटल्यावर मला एकदम भारी वाटल. शिवाय थोडी जबाबदारी वाढल्यासारखी हि वाटली...
  मी, दैनिक पुण्यनगरीच्या संपादकीय मंडळाची शतशः आभारी आहे. तसेच आजवरच्या माझ्या वाटचालीस मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या सर्व आदरणीय गुरुजनांची ऋणी आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उदंड प्रतिसाद देणाऱ्या माझ्या असंख्य वाचक वर्गास हार्दिक धन्यवाद... लोकशाहिच्या या चौथ्या स्तंभास माझा शतशः प्रणाम .....!!

  अरुणादेवी कुरणे.


  ReplyDelete